{
  "village_code": "273000070372280000",
  "village_name": "दहिगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:10:32Z",
  "surveys": [
    "1078",
    "192/2",
    "28/2",
    "46",
    "52",
    "53",
    "54",
    "55",
    "56",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nजप्ती बोजा :- विशेष वसुली व विक्री अधिकारी रेणुका बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते यांच्रेकडील जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश क्र जा.क्र.रिकव्हरी /वि.वि.व वसु.अधि./जप्ती बोजा/२६/नातेपुते/२०२६-२७ दिनांक २४/०६/२०२६ अन्वये सचिन चंद्रकांत पाटील, हणुमंत शंकर पाटील व रामचंद्र दशरथ पाटील यांचे बाजूस नमूद जमिनीचे इतर अधिकारात सदर संस्थेचा जप्ती बोजा रक्कम रुपये १५८९२५/- दाखल केला.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(विशेष वसुली व विक्री अधिकारी रेणुका बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते यांच्रेकडील जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश क्र जा.क्र.रिकव्हरी /वि.वि.व वसु.अधि./जप्ती बोजा/२६/नातेपुते/२०२६-२७ दिनांक २४/०६/२०२६)",
  "talathi": "समाधान शिवदास पाटील"
}
