{
  "village_code": "273000070372280000",
  "village_name": "दहिगाव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:10:32Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमयताचे नाव कमी करणे :-\nसचिन लाला खिलारे यांनी अर्ज दिला कि त्यांच्या आजी कै.इंद्राबाई लाला खिलारे ह्या दिनांक ०८/१०/२०२४ रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस लाला ज्ञानदेव खिलारे व महादेव ज्ञानदेव खिलारे यांची नावे अर्जदार यांचे आजोबांचे पश्चात फेरफार क्रमांक ९५०१ अन्वये वारस म्हणून यापूर्वीच मौजे दहीगाव येथील बाजूस नमूद जमीन गट नंबर ५ चे सातबारा वर दाखल आहेत, सबब मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र व पोलीस पाटील दहीगाव यांचा अहवाल यावरून मयत इंद्राबाई लाला खिलारे यांचे नाव कमी केले.\nवरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. (मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र व पोलीस पाटील दहीगाव यांचा अहवाल यावरून नोंद)",
  "talathi": "समाधान शिवदास पाटील"
}
