{
  "village_code": "273000070372300000",
  "village_name": "धर्मपुरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6250,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:05Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमुकुंदराव तुकाराम निगडे रा. धर्मपुरी(खाता क्रमांक3121) गट/सर्व्हे क्रमांक227, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसिद्धार्थ विजय निगडे , (खाता क्रमांक :-3624)गट/सर्व्हे क्रमांक 227 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयापैकी बक्षीसपत्र करुन देणार यांचे हिश्यांचे संपुर्ण क्षेत्र 0.81 हे आर बक्षीस दिले असे.जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nयाच बक्षीस दिलेल्या क्षेत्रात बक्षीसपत्र करुन देणार यांचे स्वतंत्र चालु पाण्याचे बोअर असुन ते बोअर व त्यावरील इले मोटार व पाईपलाईन संपुर्ण मालकीने विना मोबदला बक्षीस दिले.सदर बोअरवरती जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3217 दिनांक 15/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आशिष अविनाश पाकलवाड"
}
