{
  "village_code": "273000070372320000",
  "village_name": "मोरोची",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:29Z",
  "surveys": [
    "580/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026दुय्यम निबंधक माळशिरस यांचे कडील खरेदी दस्त क्र.175/2023 दि.17/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00 घेऊन खरेदी दिली.\nखरेदी देणार:- युवराज तानाजी निटवे\nखरेदी घेणार:- माया महादेव वावरे\nगट नं.580/2 गटात सामाईक चालू पाण्याची विहीर असून त्या विहिरीत व त्यावरील इले.मोटार व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे घेणेच्या माझ्या असलेल्या 8 आणे हिश्यापैकी 4 आणे हिस्सा खरेदी दिली. सदर विहिरीवर जाणे येणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nतहसील कार्यालय माळशिरस यांचे कडील पत्र क्र.हनो./कावि/१००२/२०२६ दि.२९/०६/२०२६ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९,१५० अन्वये नोंद.",
  "talathi": "अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर"
}
