{
  "village_code": "273000070372320000",
  "village_name": "मोरोची",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:29Z",
  "surveys": [
    "142/1",
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक नातेपुते, नातेपुते\nलिहुन देणार : कविता सुरज पानसकर , सुरज रघुनाथ पानसकर रा. मोरोची गट नंबर/ सर्वे नंबर 142/1, 63 यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6474 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सुरज पानसकर ,सुरज रघुनाथ पानसकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक kcc/12 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर"
}
