{
  "village_code": "273000070372320000",
  "village_name": "मोरोची",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:29Z",
  "surveys": [
    "303/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी , सासवड\nलिहून देणार : आनंदा तुकाराम साळुंखे रा. मोरोची यांनी अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी यांचे कर्जदार अवघडे वसंत लक्ष्मन यांना जामीनदार म्हणून दिनांक 12/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी मुख्य कार्यालय हडको रोड सोपाननगर सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांचेकडील पत्र क्रमांक वसुली/अधि-37/बोजा नोंद/70/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84851/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर"
}
