{
  "village_code": "273000070372320000",
  "village_name": "मोरोची",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:29Z",
  "surveys": [
    "806"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई , माळशिरस\nलिहून देणार : विठोबा गोविंद सुळ रा. मोरोची शिवाजी विठोबा सूळ यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील जावक क्र. SRO/TDS/102/2026-27 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 219412/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक SRO/TDS/102/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 219412/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर"
}
