{
  "village_code": "273000070372320000",
  "village_name": "मोरोची",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6195,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:35:29Z",
  "surveys": [
    "497"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रेणुका ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु बाबु डोंबाळे रा. मोरोची यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3637-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु बाबु डोंबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअनिकेत दत्तात्रय डोंबाळे (खाता क्रमांक :- 2266) ,",
  "talathi": "अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर"
}
