{
  "village_code": "273000070372330000",
  "village_name": "नातेपुते",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13546,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:41Z",
  "surveys": [
    "246/12",
    "246/3",
    "246/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. 380/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\nमाळशिरस येथील मे. दिवाणी न्यायाधिश सो कनिष्ठ स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं. 380/2026 तडजोड हुकुमनामा व मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/435/2026 माळशिरस दि. 30/07/2026 यावरुन वादी ओंकार आबा ननवरे व प्र.वादी 1) आबा उर्फ लक्ष्मण श्रीपती ननवरे, 2) मनिषा आबा ननवरे, 3) आरती आबा ननवरे, 4) जगुबाई श्रीपती ननवरे, 5) नामदेव बाबा ननवरे यांचेत झालेली तडजोड हुकुमनाम्याची खालीप्रमाणे नोंद केली असे.\n1) ओंकार आबा ननवरे ग.नं. 246/3 क्षेत्र 0 हे 41 आर आकार 0 रु 10 पैसे दिशा संपुर्ण.\n2) मनिषा आबा ननवरे ग.नं. 246/9 क्षेत्र 0 हे 41 आर आकार 0 रु 10 पैसे दिशा संपुर्ण.\n3) आबा श्रीपती ननवरे ग.नं. 246/12 क्षेत्र 0 हे 33 आर पो.ख. 0 हे 15 आर आकार 0 रु 05 पैसे.\nयातील प्र.वादी 3, 4 यांनी दावा मिळकतीत हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिला असे.\n(माळशिरस येथील मे. दिवाणी न्यायाधिश सो कनिष्ठ स्तर यांचे कोर्टातील रे.मु.नं. 380/2026 तडजोड हुकुमनामा व मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/435/2026 माळशिरस दि. 30/07/2026 व 100 रुपये मुद्रांक पेपर यावरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "समाधान अभिमन्यु शिंदे"
}
