{
  "village_code": "273000070372330000",
  "village_name": "नातेपुते",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13567,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:41Z",
  "surveys": [
    "659"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा बारामती\nगहाणखत लिहुन देणार : बाळु बंडु मोरे रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3214-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 659 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु बंडु मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार साधना बाळासाहेब मोरे (खाता क्रमांक :- 1452) ,",
  "talathi": "समाधान अभिमन्यु शिंदे"
}
