{
  "village_code": "273000070372330000",
  "village_name": "नातेपुते",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13602,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:41Z",
  "surveys": [
    "630/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड जिल्हा सातारा शाखा नातेपुते.तर्फे शाखाअधिकारी अजिंक्य आबाजी माळवे वय 31\nगहाणखत लिहुन देणार : रावसाहेब दामोदर काळे रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3508-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 630/1/ब क्षेत्र 0.0234 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब दामोदर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसार्थक रावसाहेब काळे (खाता क्रमांक :- 2748) ,",
  "talathi": "समाधान अभिमन्यु शिंदे"
}
