{
  "village_code": "273000070372340000",
  "village_name": "फोंडशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12557,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:21:41Z",
  "surveys": [
    "1157/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- कुणाल गोरख शिंदे\nलिहुन घेणार :- विजया ज्ञानदेव गोरे\nयांनी गट नं 1157/4 क्षेत्र 2.53 हे आर पो।ख 0.91 आर आकार 1.20 रूपै यापैकी माझे हिश्याची संपूर्ण जमीन 0.84 आर पो।ख 0.30 आर आकार 0.40 पै खरेदी दिली. यातील स्वतंत्र शेततळे आहे. त्यासह संपूर्ण मालकीने खरेदी दिली. सदर जमिनीत जाणेयेणेचे जुने पुर्वपार रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3647 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विकास विलास शिंदे"
}
