{
  "village_code": "273000070372340000",
  "village_name": "फोंडशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12560,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:21:41Z",
  "surveys": [
    "730"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:- आजिम याकुब काझी लिहुन घेणार : कुणाल संतोष पांढरे यानी गट नं 730 क्षेत्र 1.26 हे आर आकार 0.60 पै यापैकी पुर्वेस रूपनवर यांची 0.25 आर सोडुन लगत मधली माझे हिश्याची संपूर्ण जमीन 0.20 आर आकार 0.09 पै खरेदी दिली. याच गटातील इतर हक्की नोंद असलेल्या समाईक चालु पाण्याचे विहीरीत पाईपलाईन यात माझा असलेला 1/3 संपुर्ण हिस्सा खरेदी दिला.गट नं.729 मधील इतर हक्की नोंद असलेल्या समाईक चालु पाण्याचे विहिरीत पाईपलाईन यात एकुण 12 दिवसातुन माझा असलेला 3 दिवस संपुर्ण हिस्सा खरेदी दिला. सदर क्षेत्रात व विहिरीवर जाणेयेणेयेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. सदर गटाचे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालीचा पश्चिमेकडील मुळ रस्त्यास मिळणा-या गाडी रस्त्याचे वहिवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3677 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 730, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : आजिम याकुब काझी 1/3 हिस्सा",
  "talathi": "विकास विलास शिंदे"
}
