{
  "village_code": "273000070372350000",
  "village_name": "मोटेवाडी (फोंडशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4116,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:33:56Z",
  "surveys": [
    "119",
    "148",
    "173",
    "174",
    "175",
    "178/1",
    "178/2",
    "182",
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/314/2026 दिनांक 27/05/2026 नुसार माळशिरस येथील मे.सिव्हील जज्ज ज्यु.डी. यांचे कोर्टात रे.मु.नं 225/2026 अन्वये\nवादी - राजाराम शंकर वाघमोडे\nविरूध्द\nप्रतिवादी - 1) शंकर किसन वाघमोडे 2) सिंधु शंकर वाघमोडे 3) युवराज शंकर वाघमोडे 4) उषा आप्पासो लोखंडे 5) संजीवनी अमोल लोखंडे 6) किसन हरी उर्फ हरीबा वाघमोडे 7) लताबाई आनंदराव मोटे 8) छाया बाळासो झारगड 9) दया शिवाजी बोरकर\n1) गट नं 178/1 क्षेत्र 0.47 आर आकार 0.45 पै ही मिळकत यातील वादी राजाराम शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n2) गट नं 44 क्षेत्र 1.17 हे आर आकार 1.70 रूपै ही मिळकत यातील प्रतिवादी नं 1 शंकर किसन वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n3) गट नं 182 क्षेत्र 1.05 हे आर आकार 2.00 रूपै ही मिळकत यातील प्रतिवादी नं 1 शंकर किसन वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n4) गट नं 174 क्षेत्र 0.60 आर आकार 1.95 रूपै ही मिळकत यातील प्रतिवादी नं 3 युवराज शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n5) गट नं 178/2 क्षेत्र 0.48 आर आकार 0.50 पै यापैकी समाईकातील अविभक्त 1/2 हिश्याची मिळकत यातील वादी राजाराम शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.\n6) गट नं 148 क्षेत्र 0.79 आर पो।ख 0.02 आर आकार 0.55 पै यापैकी समाईकातील अविभक्त 1/2 हिश्याची मिळकत यातील वादी राजाराम शंकर वाघमोडे व प्रतिवादी नं 3 युवराज शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे. त्यामुळे दावा मिळकतीचे 7/12 सदरी प्रतिवादी नं 6 यांचे नाव कमी करून त्याठिकाणी वादी , प्रतिवादी नं 3 यांचे नावाची नोंद करणेची आहे.\n7) गट नं 119 क्षेत्र 0.31 आर पो।ख 0.02 आर आकार 0.10 पै यापैकी समाईकातील 0.1034 आर पो।ख 0.0066 आर आकार 0.03 पै यामधील किसन हरी वाघमोडे यांचे अविभक्त हिश्याची मिळकत यातील वादी राजाराम शंकर वाघमोडे व प्रतिवादी नं 3 युवराज शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे.त्यामुळे दावा मिळकतीचे 7/12 सदरी किसन हरी वाघमोडे यांचे नाव कमी करून त्याठिकाणी वादी व प्रतिवादी नं 3 यांचे नावाची नोंद करणेची आहे.\n8) गट नं 175 क्षेत्र 0.18 आर आकार 0.55 पै यापैकी समाईकातील अविभक्त 1/2 हिश्याची मिळकत यातील प्रतिवादी नं 3 युवराज शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे. त्यामुळे दावा मिळकतीचे 7/12 सदरी किसन हरीबा वाघमोडे यांचे नाव कमी करून त्याठिकाणी प्रतिवादी नं 3 यांचे नावाची नोंद करणेची आहे.\n9) गट नं 173 क्षेत्र पो।ख 0.03 आर यापैकी किसन हरीबा वाघमोडे यांचे समाईकातील अविभक्त हिश्याची मिळकत यातील प्रतिवादी नं 3 युवराज शंकर वाघमोडे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेली आहे. त्यामुळे दावा मिळकतीचे 7/12 सदरी किसन हरीबा वाघमोडे यांचे नाव कमी करून त्याठिकाणी प्रतिवादी नं 3 यांचे नावाची नोंद करणेची आहे.\nप्रतिवादी नं 2,4,5,6,7,8 व 9 यांनी दावा मिळकतीमध्ये त्यांचा असणारा हक्क व हिस्सा आपसात सोडुन दिलेला आहे.\nयांचेत खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\n(अर्ज व कोर्टहुकुमनाम्यावरून नोंद)",
  "talathi": "विकास विलास शिंदे"
}
