{
  "village_code": "273000070372350000",
  "village_name": "मोटेवाडी (फोंडशिरस)",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4122,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:33:56Z",
  "surveys": [
    "460/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील आदेश क्र ह.नोंद/एसआर/314/2026 दिनांक 06/08/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये अर्जदार जगन्नाथ भानुदास बोराटे व इतर यांचेत खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले असे.\nमौजे मोटेवाडी(फोंड) येथील गट नं 460/5 क्षेत्र 0.29 आर पो।ख 0.01 आर आकार 0.25 पै - संपूर्ण - जगन्नाथ भानुदास बोराटे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे.\nसदर वाटपातुन वैशाली लक्ष्मण गोरे व संगीता निवृत्ती ननवरे यांनी आपला असणारा हक्क सोडुन दिला असे.\n(तहसिलदार माळशिरस यांचेकडील आदेशावरून नोंद).",
  "talathi": "विकास विलास शिंदे"
}
