{
  "village_code": "273000070372370000",
  "village_name": "मारकडवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5497,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:29:23Z",
  "surveys": [
    "109/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- नाना बापु सकट\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- 1) तुकाराम तानाजी सकट 2) विशाल धनाजी सकट 3) वैभव धनाजी सकट अपाक धनाजी नाना सकट\nयांनी गट नं 109/3 क्षेत्र 0.27 आर पो।ख 0.01 आर आकार 0.05 पै संपूर्ण जमिन विना मोबदला बक्षीस दिली, यात लि.घे.नं 1 यांना दक्षिणेची 0.10 आर व लि.घे.नं 2 व 3 यांना उत्तरेची 0.17 आर पो।ख 0.01 आर बक्षीस दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3737 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शैलेश सुरेश वरवडे"
}
