{
  "village_code": "273000070372380000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:44Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते , नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर\nलिहुन देणार : शंकर साहेबु कर्चे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 364 यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील नोंदणी क्रमांक पुस्तक क्र. व. भा. पु. क्र. 28 VII 1 वालम पृष्ट क्र. 318 ते 325 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर साहेबु कर्चे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित मोहन टिळेकर"
}
