{
  "village_code": "273000070372380000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4992,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:44Z",
  "surveys": [
    "63/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : रेश्मा दत्तात्रय सोनवलकर रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3614-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2 क्षेत्र 1.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेश्मा दत्तात्रय सोनवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित मोहन टिळेकर"
}
