{
  "village_code": "273000070372380000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:44Z",
  "surveys": [
    "96/1/क",
    "96/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन घेणार : अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे, ता. पुरंदर जि. पुणे\nलिहुन देणार : अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पुणे या संस्थेचे कर्जदार विद्या हनुमंत कर्चे हे थकीत कर्जदार असून यांच्या कर्जासाठी सदर कर्जाचे जामीनदार किरण बाबा कर्चे यांच्या स्वमालकीच्या स्थावर मिळकती वर बोजा नोंद\nकरण्याकरिता विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा.क.रिकव्हरी/वि.व.अधि/१५६/२७१/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २९२७०१/- चा गट नंबर/ सर्वे नंबर ९६/१/क व ९६/२ वर इतर हक्कात बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित मोहन टिळेकर"
}
