{
  "village_code": "273000070372390000",
  "village_name": "कोथळे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1326,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-08-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:28Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/07/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/07/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nगोविंद खंडु वावरे रा. कोथळे(खाता क्रमांक32) गट/सर्व्हे क्रमांक322, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nभगीरथी माणिक दडस , (खाता क्रमांक :-5068)गट/सर्व्हे क्रमांक 322 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nपैकी फेरफार क्रमांक 830 खाता क्रमांक 32 ने प्राप्त एकुण क्षेत्र 0.24 हे आऱ आकार 0.25 रु पै संपुर्ण बक्षीस दिले.वहिवाट व पाटपाण्याचे हिस्सा हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2317 दिनांक 06/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुष्पावती अशोक काळे"
}
