{
  "village_code": "273000070372400000",
  "village_name": "फडतरी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:59Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि शाखा नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय साधु चौगुले ,सुनिल साधु चौगुले रा. फडतरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3325-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय साधु चौगुले ,सुनिल साधु चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गायकवाङ मारुती रामचंद्र"
}
