{
  "village_code": "273000070372440000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:06Z",
  "surveys": [
    "553/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसह दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र\nखरेदी देणार- 1 ताई ज्ञानदेव वाघमोडे खरेदी देणार- 2 मंगल शामराव नरुटे\nखरेदी घेणार- सुनिता अजिनाथ रुपनवर यांना\nग.नं.553/3 क्षेत्र 1.11 आर पो.ख.0.01 आर आ.1.10 पै. या क्षेत्रापैकी खरेदी देणार 1 यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.36 आर व खरेदी देणार 2 यांचे हिश्यापैकी 0.16 आर असे एकुण क्षेत्र 0.52 आर पो.ख. 0.00 आर आ.0.50 पैसे हे त्यांनी जाणेयेणे रस्ता वहीवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.खरेदी दिली.यातील खरेदी देणार- 2 मंगल शामराव नरुटे यांचे हिश्याचे 0.19 आर व पो.ख.0.01 आर शिल्लक राहिले आहे.बाकी ईतर वर्णन मुळ दस्त 3396/2026 प्रमाणे बरोबर असे. चुक दुरुस्ती पत्राप्रमाणे दुरुस्ती केली असे.\n( चुक दुरुस्ती दस्त क्रमांक AJK-5505-2026 वरुन नोंद घेतली असे )",
  "talathi": "गायकवाङ मारुती रामचंद्र"
}
