{
  "village_code": "273000070372440000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3254,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:09:31Z",
  "surveys": [
    "549",
    "574"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nआदेश\n(म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 अन्वये)\nमा.तहसिलदार सो.माळशिरस यांचेकडील आदेश क्र.हनों/एसआर/466/2026 माळशिरस दि.30/10/2026 रोजीचे\nआदेशानुसार अर्जदार श्री विष्णु बाबा बोधले व इतर यांची मौजे लोणंद ता. माळशिरस येथील जमीन\n1) गट नं 574 पैकी क्षेत्र 2.22 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 2.27 पैसे\n2) गट नं 549 पैकी क्षेत्र 2.06 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 0.85 पैसे\nसदर गटाचे म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 अन्वये तुकडेजोड व तुकडेबंदी कायदा 1947 मधील तरतुदीस अधीन राहुन वाटप खालील प्रमाणे केले.\n1) विलास विष्णु बोधले यास गट नं 574 पैकी क्षेत्र 0.90 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.92 पैसे दिशा उत्तर बाजुकडील 0.40आर मध्येभागी 0.50आर\n2) अक्षय चंद्रकांत बोधले यास गट नं 574 पैकी क्षेत्र 0.90 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.92 पैसे दिशा विलासचे दक्षिण बाजुस 0.40आर वस्तीपडचे बाजुस 0.50 आर\n3) विलास विष्णु बोधले,अक्षय चंद्रकांत बोधले यास गट नं 574 पैकी क्षेत्र 0.42 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.43 पैसे दिशा दक्षिण बाजुकडील\n3) शिवतेज विलास बोधले,अक्षय चंद्रकांत बोधले यास गट नं 549 पैकी क्षेत्र 2.06 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 0.85 पैसे दिशा चंद्रकांत विष्णु बोधले यांचे नाव कमी करुन समाईकात नावे दाखल केले.\nटिप – यातील विष्णु बाबा बोधले व चंद्रकांत विष्णु बोधले यांनी मौजे लोणंद येथील सदर गटावरील विलास, अक्षय व शिवतेज यांचेसाठी विनामोबदला सोडुन दिला आहे.\nमा.तहसिलदार सो.माळशिरस यांनी सदरचे वाटपासआदेशातील अटी व शर्ती नुसार इतर हक्कातील शेरे व बोजे कायम ठेऊन मंजुरी दिली असुनसदर गटावर बॅंक/पतसंस्था/सोसायटी यांचे कर्ज असल्यास ती फेडण्याची जबाबदारी सबंधीतावर राहील तसेच सदर जमीनितील झाड झुडुप वगैरे इत्यादी इतंभुत वस्तु ज्यांचे त्यांचे हद्दीतील ज्यांनी त्यांनी वहीवाटीनुसार व हिस्यानुसार उपभोग करावयाच्या आहेत.\nया अटीवर वरील नाव हक्कदार सदरी दाखल केले असे.\n(आदेशावरून नोंद)",
  "talathi": "गायकवाङ मारुती रामचंद्र"
}
