{
  "village_code": "273000070372460000",
  "village_name": "मेडद",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5030,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:33:29Z",
  "surveys": [
    "685"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026खेरदि देणार - राजेंद्र मधुकर झंजे यांचे गट नं 685 क्षेत्र 1 हे 39 आर व पो ख 0.01 आर आकार 4 रु 35 पैसे यापैकी यात आमचा समाईक 0.25 आऱ हिस्सा आहे त्यापैकी समाईकात न विभागलेली अविभक्त माझे 1/2 हिश्श्याची संपूर्ण जमीन क्षेत्र 0.1250 आर आकार 0.39 पैसे जमीन खरेदि दिली जाणेयेणेचे जुने पुर्वपार रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह\n2) याच गटाती इतर हक्की नोंद असलेला समाईक चालु पाण्याच्या विहीरीत व इले मोटार व पाईपलाईन यात पाळी प्रमाणे पाणी घेणेचा संपु्र्ण हिस्सा खरेदि दिला सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह\n3)याच गटातील लिहुन देणार व इतर सहहिस्सेदार यांचे समाईक 0.25 आर क्षेत्राचे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालिचा जाणेयेणेकरीता समाईक रस्ता ठेवलेला आहे त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह\nमान्यता देणार -मधुकर आगतराव झंजे\nलिहुन घेणार : आशाबाई भारत ननवरे , (खाता क्रमांक :-10026) यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2719 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र सुखदेव बरडकर"
}
