{
  "village_code": "273000070372460000",
  "village_name": "मेडद",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:33:29Z",
  "surveys": [
    "130",
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:- अर्पणा श्रीकांत काशीकर, आमोद नारायण केसकर, प्रमोद नारायण केसकर, मयुरा सुहास केसकर, मानसी अनिकेत भानु, विक्रांत जयंत केसकर, विजय पुरुषोत्तम केसकर, विनिता अभिराज कोडिलकर, वैजयंती जयंत केसकर, श्रीरंग माधव केसकर, सायली मुकुंद केसकर, स्नेहा मुकुंद केसकर, स्मिता सुहास केसकर तसेच अर्चना मिलींद केसकर, सुजय मिलींद केसकर, संध्या मिंलींद केसकर, शिरीष अच्युत केसकर च्या तर्फे दस्तएैवज प्रवेशासाठी कु.मु. बापु नामदेव शिंगाडे यांनी जमीन यांनी १) गट नं. १३२ क्षेत्र ५हे. ४१ आर. पो.ख. ०.२९ आर आकार ४ रु. १०पै. सदर जमीनी पैकी पुर्व - दक्षिण बाजूची म्हणजे संपुर्ण गटाचे पुर्व-दक्षिण बाजूची क्षेत्र १ हे. ११ आर. व पो.ख. ०.१० आर. आकार ०.८५ पै. जमीन खरेदी दिली जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व कॅनॉल पाटपाण्याचे हक्कासह. २) गट नं. १३० क्षेत्र ६हे. ७६ आर. पो.ख. ०.०९ आर आकार ९रु ७५पै.सदर जमीनी पैकी आज रोजी खरेदी देऊन शिल्लक राहिलेली उत्तरेची त्रिकोणी आकाराची पुर्व पश्चिम चालीची आमची हिश्याची संपुर्ण क्षेत्र ०.५९ आर आकार ०.८५ पै. जमीन खरेदी दिली जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व कॅनॉल पाटपाण्याचे हक्कासह.\nलिहुन घेणार : बाजीराव हनुमंत काळे यांनी गट नं. १३२ क्षेत्र १ हे. ११ आर. व पो.ख. ०.१० आर. आकार ०.८५ पै. जमीन खरेदी घेतली असे.\nलिहुन घेणार : बाजीराव हनुमंत काळे यांनी गट नं. १३० क्षेत्र ०.५९ आर आकार ०.८५ पै. जमीन खरेदी घेतली असे.\nदुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3358 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4070000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र सुखदेव बरडकर"
}
