{
  "village_code": "273000070372460000",
  "village_name": "मेडद",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5082,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:33:29Z",
  "surveys": [
    "561/2/अ/2/अ",
    "565/2/563/3/1",
    "565/2/563/3/2",
    "571/1/572/2/अ/1/ब/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बँक शाखा नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : सिताराम गोविंद काळे रा. मेडद यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3740-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 561/2/अ/2/अ, 565/2/563/3/1, 565/2/563/3/2, 571/1/572/2/अ/1/ब/क क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम गोविंद काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - मधुकर सिताराम काळे (खाता क्रमांक :- 695) ,",
  "talathi": "रविंद्र सुखदेव बरडकर"
}
