{
  "village_code": "273000070372480000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:27:32Z",
  "surveys": [
    "881"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nलिहून घेणार : रणजित ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या मांडवे\nलिहून देणार : संजय भानुदास साळुंखे रा. मांडवे यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 881 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रणजित ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या मांडवे यांचेकडील पत्र क्रमांक 3719/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश रामदास पुजारी"
}
