{
  "village_code": "273000070372480000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9641,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:27:32Z",
  "surveys": [
    "1183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एसपी जी मल्टिस्टेट को - ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नातेपुते तर्फे शाखेचे अधिकारी अमीन नसीर मुलानी\nगहाणखत लिहुन देणार : मुबारक खुदाब मुलाणी रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5254-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1183 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुबारक खुदाब मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश रामदास पुजारी"
}
