{
  "village_code": "273000070372480000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9660,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:27:32Z",
  "surveys": [
    "316/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nमानसिंग शिवाजी ढोबळे रा. मांडवे(खाता क्रमांक1133) यांचे गट/सर्व्हे क्रमांक316/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधुळा भानुदास शिंदे , (खाता क्रमांक :-5143)गट/सर्व्हे क्रमांक 316/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी\nीयापैकी पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील एल आकाराची खऱेदी देणार यांच्या हिश्यांचे 0.53 हे आर पोटखराब 0.52 हे आर संपुर्ण खरेदी दिले.\nसदर जमिनीतुन दक्षिणेकडील कॅनॉल रस्त्याला मिळणेसाठी दक्षिण उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा समाईकात रस्ता ठेवलेला आहे.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3643 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1132000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ऋषिकेश रामदास पुजारी"
}
