{
  "village_code": "273000070372490000",
  "village_name": "सदाशिवनगर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1998,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:47:42Z",
  "surveys": [
    "31/1",
    "31/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एस आर/१४०/२०२६\nआदेश दिनांक : 16/03/2026\nमाळशिरस येथील मे.सिव्हिल जज्जसो यांचे कोर्टातील रे. मु.नं ९१४/२०२६ दिनांक १०/५/२०२५ व तहासिल कार्यालय यांचेकडिल तडजोड हुकूमनामा क्र.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एस आर/१४०/२०२६\nवादी-१)सोपान बाबू बोराटे\nप्रतिवादी-१)नामदेव बाबू बोराटे २)भानुदास बाबू बोराटे ३)मारुती बाबू बोराटे ४)बाबासाहेब बाबु बोराटे ५)ज्ञानदेव बाबु बोराटे ६)जनाबाई पांडुरंग भानवसे वाघे यांचे मौजे सदाशिवनगर येथील जमीन गट नंबर ३१/१ व ३१/२/अ ची तडजोड पुससीस करनेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे\nअ.नं.- नाव- गट नं- क्षेत्र हे आर- पोटखराब- आकार- दिशा\n१) बाबासाहेब बाबु बोराटे – ३१/१- ०.२९५ - ०.००- ०.१० – पूर्व\n२) ज्ञानदेव बाबु बोराटे – ३१/१- ०.१०- ०.००- ०.०७ – पश्चिम उत्तर\n३) सोपान बाबु बोराटे – ३१/१- ०.११५ - ०.००- ०.०८ – पश्चिम दक्षिण\n४)भानुदास बाबु बोराटे - ३१/२/अ- २७.५० -०.२५०- ०.१० -संपूर्ण\nवरीलप्रमाणे कोर्ट हुकूमनाम्यानुसार वाटप केले असे (आदेशावरून नोंद).",
  "talathi": "सुजाता रामचंद्र चवरे"
}
