{
  "village_code": "273000070372510000",
  "village_name": "येळीव",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1591,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:00Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/२४२/२०२६\nआदेश दिनांक : 05/05/2026\nतहसिल कार्यालय माळशिरस यांचे कार्यालय कडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/242/2026 दिनांक 05/05/2026 व माळशिरस येथील मे सिव्हीस जज्ज सि.डि.सो यांचेकडील रे मु नं १३९५/२०२४ अन्वये तडजोड हुकुमनाम्यानुसार\nवादी -मारुती छंदार/छानदार/चंदर देशमुख\nविरुध्द\nप्रतिवादी-1) अरविंद छंदार/छानदार/चंदर देशमुख 2) गुलाब गुलाबराव छंदार/छानदार/चंदर देशमुख 3) शारदा भिमराव मोहिते 4) मंगल गजानन काकडे 5) छाया लालासो फडतरे यांचे मौजे येळीव येथील जमीन गट नं 237,194 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nमौजे येळीव येथील जमीन गट नं 237 क्षेत्र 0 हे 42 आर, पो.ख. 0 हे 26 आर , आकार 0 रु 10 पै. यापैकी वादी व प्रतीवादी यांचे एकत्र कुटुंबाचे क्षेत्र 0 हे 21 आर, पो.ख. 0 हे 13 आर , आकार 0 रु 05 पै.याचे वाटप खालीलप्रमाणे\nसदर वादी व प्रतीवादी यांच्या हिश्याचे क्षेत्र प्रतिवादी नं 1 अरविंद, प्रतिवादी नं 2 गुलाब व वादी मारुती यांचेमधे समान हिश्याने समाईक ठेवण्यात आलेले आहे.\nमौजे येळीव येथील जमीन गट नं 194 क्षेत्र 9 हे 70 आर, पो.ख. 0 हे 15 आर , आकार 17 रु 30 पै. यापैकी वादी व प्रतीवादी यांचे एकत्र कुटुंबाचे क्षेत्र 5 हे 45 आर, पो.ख. 0 हे 08 आर , आकार 9 रु 70 पै.याचे वाटप खालीलप्रमाणे\nसदर वादी व प्रतीवादी यांच्या हिश्याचे क्षेत्र प्रतिवादी नं 1 अरविंद, प्रतिवादी नं 2 गुलाब व वादी मारुती यांचेमधे समान हिश्याने समाईक ठेवण्यात आलेले आहे.\nयातील प्रतिवादी नं 3) शारदा भिमराव मोहिते प्रतिवादी नं 4) मंगल गजानन काकडे प्रतिवादी नं 5) छाया लालासो फडतरे यांनी दावा मिळकतीत असणारा आपला हक्क स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.",
  "talathi": "वर्षा चांगदेव थोरात"
}
