{
  "village_code": "273000070372540000",
  "village_name": "कन्हेर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T17:17:54Z",
  "surveys": [
    "439/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिद्रा बॅक लि.शाखा- बारामती\nगहाणखत लिहुन देणार : संतोष जगन्नाथ माने रा. कन्हेर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3702-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1079710.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 439/2 क्षेत्र 2.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष जगन्नाथ माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1079710.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार जगन्नाथ रामचंद्र माने (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अमोल बाबासाहेब खेडकर"
}
