{
  "village_code": "273000070372540000",
  "village_name": "कन्हेर",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6308,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T17:17:54Z",
  "surveys": [
    "442/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : रोशन हनुमंत शेंडगे रा. कन्हेर यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3803-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 442/2/ब क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन हनुमंत शेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-हनुमंत धोंडिबा शेंडगे (खाता क्रमांक :- 11695) ,",
  "talathi": "अमोल बाबासाहेब खेडकर"
}
