{
  "village_code": "273000070372550000",
  "village_name": "गिरवी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5404,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:01:14Z",
  "surveys": [
    "668"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nलिहुन देणार:-\nदादा मारुती सरगर -रा. गिरवी (खाता क्रमांक1161) यांचे गट/सर्व्हे क्रमांक668, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3550 हे.आर. व पो ख 0.5725 हे आर चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतुकाराम नामदेव सरगर , (खाता क्रमांक :-4670)गट/सर्व्हे क्रमांक 668 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nगट नंबर 668 क्षेत्र 5 हे 42 आर व ख 2 हे 29 आर आकार 1 रु 25 पै यापैकी फेरफार क्र. 749 दि 03/09/1996 रोजी सामाईक 1 हे 35.50 आर व 0 हे 57.25 आर चोघात समान हिस्सा ने खरेदी घेतलेली आहे. त्यापैकी माझे 1/4 हिस्सा पैकी 0 हे 16 आर व ख 0 हे 05 आर आकार 0 रु 04 पैसे खरेदी घेतली आहे.\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3196 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सौरभ सुधाकर गांधले"
}
