{
  "village_code": "273000070372550000",
  "village_name": "गिरवी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5422,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:37:34Z",
  "surveys": [
    "723/2",
    "744/1",
    "745/1",
    "745/2",
    "749/1/अ/4",
    "749/1/अ/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि.शाखा फलटण\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत विठ्ठल सरगर ,विठ्ठल गणपत सरगर ,विठ्ठल गणा सरगर ,संग्राम चंद्रकांत सरगर रा. गिरवी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3559-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723/2, 744/1, 745/1, 745/2, 749/1/अ/4, 749/1/अ/5 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत विठ्ठल सरगर ,विठ्ठल गणपत सरगर ,विठ्ठल गणा सरगर ,संग्राम चंद्रकांत सरगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सौरभ सुधाकर गांधले"
}
