{
  "village_code": "273000070372560000",
  "village_name": "भांब",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:25:02Z",
  "surveys": [
    "408/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुय्यम निंबधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3601/2026 दिनांक 19/10/2026 रोजी र रु 300000/- देवून\nखऱेदी देणार-रामा गोविंद ढवळे यांनी\nखऱेदी घेणार-1) गणेश बापु पांढरे व 2 ) भाऊ बापु पांढरे यांना\nमान्यता देणार-शंकर रामचंद्र ढवळे\nमौजे भांब येथील जमीन गट नं 408/3 क्षेत्र 0.36 हे आर यापैकी या गटात पुर्वेकडून पश्चिमेकडे 0.02 हे आर क्षेत्रात असलेल्या चालु पाण्याच्या विहीरीत पाळीप्रमाणे पाणी घेणेचा गणेश बापु पांढरे व भाऊ बापु पांढरे या दोघांना पाळीप्रमाणे पाणी घेणेचा समान हक्कासह संपुर्ण हिस्सा असे.\nसदर गटातील समाईक विहीरीवरील इले मोटार,पाईपलाईन मध्ये पाळीप्रमाणे पाणी नेहण्याचा व विहीरीवरती जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह संपुर्ण खरेदी दिले.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद)",
  "talathi": "सचिन देविदास कराळे"
}
