{
  "village_code": "273000070372570000",
  "village_name": "रेडे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4028,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:17Z",
  "surveys": [
    "184/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nनितीन कुंडलीक काळे रा. रेडे(खाता क्रमांक3941) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहादेव धनाजी शेंडगे , (खाता क्रमांक :-4422)गट/सर्व्हे क्रमांक 184/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी\nगट नं. 184/3 क्षेत्र 0 हे 44 आर व ख.0 हे 42 आर आकार ० रु 20 पैसे यापैकी पुर्वेची माझे हिस्याची संपूर्ण जमीन 0 हे 11 आर व ख.0 हे 10.50 आर आकार 0 रु 05 पैसे खरेदी दिला 2) याच गटातील माझे हिस्यातील यातील मुळ मालक मान्यता देणार यांनी नवीन खोदलेली स्वतंत्र चालु पाण्याची विहिर व त्यावरील इ.मो. व पाईपलाईन यात संपूर्ण मालकीने खरेदी दिली. सदर विहिरीवर व जमीनीत जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचचे हक्कासह\nमान्यता देणार - गणेश दादा शेंडगे\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3672 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पांडुरंग महादेव गेजगे"
}
