{
  "village_code": "273000070372570000",
  "village_name": "रेडे",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:39:17Z",
  "surveys": [
    "41/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nरेदी खत\nदुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 2676/2026 दिनांक06/08/2026 रोजी र रु 80000 देवून\nखरेदी देणार-1) ब्रम्हदेव सखाराम शेंडगे\nखरेदी घेणार- 1) तुकाराम आप्पा बर्वे\nमाहिती: गट नं 41/1/क क्षेत्र 0 हे 60 आर आकार 0 रु 40 पै. यापैकी इतर हक्की नोंद 0 हे 01.50 आर क्षेत्रात असलेल्या चालू पाण्याच्या विहिरीत यात पाळीप्रमाणे पाणी घेणेचा माझा असणारा 2 दिवसाचा संपूर्ण हिस्सा खरेदी दिला. सदर गटातील समाईक विहिरीवरील, ई. मो. 10 एच.पी. व 3 इंची पाईपलाईन मध्ये पाळी प्रमाणे पाणी नेहण्याचा व विहीरी वरती जाणे येणे रस्ता वहिवाट हक्कासह खरेदी दिली.\n(सुची क्रमांक दोनवरुन नोंद)",
  "talathi": "पांडुरंग महादेव गेजगे"
}
