{
  "village_code": "273000070372580000",
  "village_name": "तिरवंडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4773,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:09:14Z",
  "surveys": [
    "418",
    "507/2/ब",
    "510/1",
    "510/2",
    "653/2",
    "653/4",
    "653/6",
    "702",
    "703"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमाळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 833/2024 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/507/2025 दिनांक 24/12/2025 अन्वये\nवादी-1) तानाजी रामचंद्र सरगर\nप्रतिवादी-1) १) रामचंद्र हरी सरगर रा. तिरवंडी\n२) सौ. सरुबाई रामचंद्र सरगर रा. तिरवंडी\n३) श्री बापू रामचंद्र सरगर रा. तिरवंडी\n४) सौ बाळुबाई गणपत वाघमोडे रा. तरंगफळ, ता. माळशिरस जि. सोलापूर\n५) साळूबाई संजय वाघमोडे रा. चांदापुरी ता. माळशिरस जि. सोलापूर\n६) सौ सुनीता जगन्नाथ शेंडगे रा. बावडा, ता. इंदापुर जी.पुणे यांचे मौजे तिरवंडी\nयेथील जमीन गट नं 702,418,507/2/ब,510/1,510/2,653/2,653/4,653/6,703 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.\nअ.नं -नाव -गट नं -क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार -दिशा\n1) बापू रामचंद्र सरगर -702 -0.26 -0.00 -0.95 -संपुर्ण\n2) बापू रामचंद्र सरगर -418 -0.20 -0.05 -0.15 -प्रतिवादी नं 1 यांचे नावे असलेले क्षेत्र 0.40 हे आर पैकी पोटखराब 0.1650 तिरवंडी उंबरे(द) रस्त्याचे पश्चिम बाजुचे\n3) तानाजी रामचंद्र सरगर -418 -0.20 -0.1150 -0.10 -प्रतिवादी नं 1 यांचे नावे असलेले क्षेत्र 0.40 हे आर पैकी पोटखराब 0.1650 तिरवंडी उंबरे(द) रस्त्याचे पुर्व बाजुचे\n4) बापू रामचंद्र सरगर -507/2/ब -0.19 -0.00 -0.30 -पश्चिम बाजुचे\n5) तानाजी रामचंद्र सरगर -507/2/ब -0.11 -0.00 -0.10 -पुर्व बाजुचे\n6) तानाजी रामचंद्र सरगर -510/1 -0.39 -0.02 -0.65 -पश्चिम बाजुचे दक्षिण उत्तर चालीचे\n7) रामचंद्र हरी सरगर -510/1 -0.39 -0.02 -0.65 -पुर्व बाजुचे दक्षिण उत्तर चालीचे\n8) बापू रामचंद्र सरगर -510/2 -0.39 -0.02 -0.65 -संपुर्ण\n9) तानाजी रामचंद्र सरगर -653/2 -0.40 -0.00 -1.00 -संपुर्ण\n10) तानाजी रामचंद्र सरगर -653/4 -0.30 -0.00 -0.75 -संपुर्ण\n11) बापू रामचंद्र सरगर -653/6 -0.29 -0.00 -0.65 -संपुर्ण\n12) बापू रामचंद्र सरगर -703 -0.14 -0.00 -0.52 -संपुर्ण\nटीप -1) सदर दावा मिळकत जमीन वाटपातील वादी तानाजी यांना वाटणी ही शास देण्यात आलेल्या क्षेत्रात पूर्व बाजूस दक्षिण उत्तर बांधालगत मधोमध विहीर असून त्या विहिरीसाठी 0.00 हेक्टर 0.04 आर क्षेत्र विहीर व विहीरपड म्हणून यातील वादी तानाजी व प्रतिवादी नंबर तीन बापू यांचे सामायिकात पाणी घेण्यासाठी समान हिस्सा ठेवण्यात आलेला आहे.\nतसेच सदर गटातून वादी तानाजी यास वाटपास आलेली क्षेत्रातून उत्तर बाजूने बांधावरून पुढे पूर्वेस वादी तानाजी यांचे क्षेत्र संपते तिथपर्यंत व तेथून पुढे उत्तर दक्षिण बांधावरून दक्षिणेकडे विहिरीपर्यंत वादी व प्रतिवादी नंबर तीन यांचे साठी विहिरीवर जाणे येण्यासाठी पाऊलवाट ठेवण्यात आली आहे.\n२) जमीन गट नंबर ५१०/१ मध्ये प्रतिवादी नंबर एक रामचंद्र यांना दिलेल्या क्षेत्रात उत्तर बाजूस बांधालगत एक बोरवेल असून त्यामध्ये यातील वादी व प्रतिवादी नंबर एक व प्रतिवादी नंबर तीन यांचा समान हिशाने पाणी घेण्याचा हक्क ठेवण्यात आला आहे. प्रतिवादी नंबर तीन यांना सदर गट नंबर ५१०/१ मधील बोरवेल मधील आलेल्या हिश्याचे पाणी त्यांनी गट नंबर ५१०/२ येथे नेण्यास वादी व प्रतिवादी नंबर एक यांची संमती आहे.\n३) गट नंबर ५०७/२/ब यामधील वादी तानाजी यास वाटपाने आलेले क्षेत्रातून दक्षिण बांधाने प्रतिवादी नंबर तीन बापू यास पश्चिमेकडे असणारे त्यांचे क्षेत्रात जाणे येण्यासाठी दहा फूट रुंदीचा रस्ता प्रतिवादी नंबर तीन यास ठेवण्यात आलेला आहे.\nसदर दावा मिळकतीमधून प्रतिवादी नं २) सौ. सरुबाई रामचंद्र सरगर ४) सौ बाळुबाई गणपत वाघमोडे ५) साळूबाई संजय वाघमोडे ६) सौ सुनीता जगन्नाथ शेंडगे यांनी त्यांचा असणारा हिस्सा व हक्क सोडून दिला असे.\n( अर्ज व कोर्ट हुकुमनाम्यावरुन नोंद).",
  "talathi": "करिश्मा अजित जाधव"
}
