{
  "village_code": "273000070372580000",
  "village_name": "तिरवंडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4775,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:37:50Z",
  "surveys": [
    "505/अ",
    "506/2",
    "603/1",
    "605"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.1047/2025\nआदेश दिनांक : 11/12/2025\nतहसिल कार्यालय माळशिरस येथील हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/195/2026 माळशिरस दिनांक 04/10/2026 व माळशिरस येथील मे.सि.जज्जसो ज्यु.डि.यांचे कोर्टातील रे.मु.नं.1047/2025 अन्वये वादी –1) विष्णु नरहरी हेगडकर व प्र.वादी-1) नरहरी सदाशिव हेगडकर 2) धनाजी नरहरी हेगडकर ३) शैला नरहरी हेगडकर लग्नानंतरचे नाव शैला धनाजी पांढरे 4) विठाबाई शिवाजी वाघमोडे यांचेत आपसात तडजोड झाली त्याची पुरसीस खालीलप्रमाणे.\nमिळकतीचे वर्णन –\nगट नंबर 506/2 क्षेत्र 1.22 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 1.00 रु.पै.\nयापैकी क्षेत्र 0.82 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.67 रु.पै.\nगट नंबर 505/अ क्षेत्र 1.07 हे.आर पोख 0.14 हे.आर. आकार 1.35 रु.पै\nगट नंबर 603/1 क्षेत्र 0.30 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.45 रु.पै\nगट नंबर 605 क्षेत्र 0.33 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.30रु.पै\nसदर मिळकतीचे वाटप खालीलप्रमाणे\nगट नं 506/2 पैकी क्षेत्र 0.82 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.67 रु.पै. धनाजी नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे.\nगट नंबर 505/अ क्षेत्र 1.07 हे.आर पोख 0.14 हे.आर. आकार 1.35 रु.पै. नरहरी सदाशिव हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे.\nगट नंबर 603/1 क्षेत्र 0.30 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.45 रु.पै विष्णु नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे.\nगट नंबर 605 क्षेत्र 0.20 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.20 रु.पै उत्तर बाजुचे पुर्व पश्चिम चालीचे विष्णु नरहरी हेगडकर यांच्या हिश्यास दिले असे.\nगट नंबर 605 क्षेत्र 0.13 हे.आर पोख 0.00 हे.आर. आकार 0.10 रु.पै दक्षिण बाजुचे पुर्व पश्चिम चालीचे विठाबाई शिवाजी वाघमोडे यांच्या हिश्यास दिले असे.\nसदर दावा मिळकती मधुन प्रतिवादी नं.3) शैला नरहरी हेगडकर लग्नानंतरचे नाव शैला धनाजी पांढरे यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिला आहे.\nहुकुमनाम्यावरुन नोंद धरली.",
  "talathi": "करिश्मा अजित जाधव"
}
