{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21533,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "1749/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nलिहुन देणार:- सुनिल शांतीलाल गांधी (खाता क्रमांक :- 5682)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1749/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 3)सदर गट नं.1749/1 व गट नं.1749/2 चे पश्चिम बाजुस दक्षिण-उत्तर चालीचा कॅनॉलचा पाण्याचा पाट आहे व त्यालगत पुर्व बाजुस नगरपंचायत डांबरी रस्ता आहे. सदर रस्त्यापासुन या जमीनीपर्यंत मिळणेसाठी मान्याता देणार यांचे जमीन गट नं.1749/2 मधुन दक्षिण बाजुने पुर्व-पश्चिम चालीचा व पुढे मध्य बाजुने दक्षिण-उत्तर चालीचा गट नं.1749/1 पर्यंत मिळणेसाठी व तोच रस्ता पुढे गट नं.1749/1 व 1749/2 या दोन्ही जमीनीचे मध्य बाजुने पुर्व-पश्चिम चालीचा पुर्वेकडील विहिरीपर्यंत व ओढ्यापर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे. व तेथुन पुढे गट नं.1749/1 मधुन उत्तरेकडील चालु वहिवाटीचे रोडपर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे. त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे व कॅनॉलचे पाटाचे पाणी घेणेचे हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- मयुर शिवाजी पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - राजश्री सर्जेराव वाघमोडे (खाता क्रमांक :- 5682) ,यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3435 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2960000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
