{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21534,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "1749/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनिल शांतीलाल गांधी रा. माळशिरस (खाता क्रमांक5682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1749/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविद्या शिवाजी पवार , (खाता क्रमांक :-47110) गट/सर्व्हे क्रमांक 1749/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : राजश्री सर्जेराव वाघमोडे (खाता क्रमांक :- 5682`) , यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3436 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1315000 घेऊन खरेदी दिली.सदर गट नं.1749/1 व गट नं.1749/2 चे पश्चिम बाजूस दक्षिण-उत्तर चालीचा कॅनॉलचा पाण्याचा पाट आहे व त्यालगत पूर्व बाजूस नगरपंचायत डांबरी रस्ता आहे.सदर रस्त्यापासून या जमिनीपर्यंत मिळणेसाठी मान्यता देणार यांचे जमीन गट नं.1749/2 मधून दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा व पुढे मध्य बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा गट नं.1749/1 पर्यंत मिळणेसाठी व तोच रस्ता पुढे गट नं.1749/1 व 1749/2 या दोन्ही जमिनीचे मध्य बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा पूर्वेकडील विहिरी पर्यंत व ओढ्यापर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.व तेथून पुढे गट नं.1749/1 मधून उत्तरेकडील चालू वहीवाटीचे रोड पर्यंत मिळणेसाठी समाईक 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे.त्यातून जाणे-येणेचे समाईक रस्ता वहीवाटीचे व कॅनॉलचे पाटाचे पाणी घेणेचे हक्कासह.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
