{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "2329/प/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापुर जनता सहकारी बँक लि सोलापुर शाखा माळशिरस तर्फे शाखेचे अधिकारी सागर सुधीरराव भणगे वय 35\nगहाणखत लिहुन देणार : मनिष धनंजय गायकवाड रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3453-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2329/प/21 क्षेत्र 1.8605 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिष धनंजय गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार बाबासाहेब सुभाष माने (खाता क्रमांक :- 45493) ,",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
