{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "1013/3",
    "1031",
    "1032",
    "1033/1",
    "1038/2",
    "1040/2/अ",
    "1041/2/ब",
    "1277/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लि. शाखा अकलुज\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली राजेंद्र मारकड रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5453-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1013/3, 1031, 1032, 1033/1, 1038/2, 1040/2/अ, 1041/2/ब, 1277/2 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली राजेंद्र मारकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
