{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "167",
    "633",
    "639/2",
    "655/2/ब/1",
    "655/2/ब/2",
    "681",
    "691",
    "711",
    "718"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : आय सी आय सी आय बँक,शाखा बावडा\nलिहुन घेणार : धनाजी शिवाजी वळकुंदे,विलास शिवाजी वळकुंदे,शिवाजी अनंता वळकुंदे,वर्षा विलास वळकुंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक 633,681,691,639/2,711,167,655/2/ब/1,655/2/ब/2 आणि 718 वर फेरफार क्रमांक 17586 ने घेतलेला बोजा प्रमाणे धनाजी शिवाजी वळकुंदे ,विलास शिवाजी वळकुंदे ,शिवाजी अनंता वळकुंदे यानी आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा बावडा.यांच्या कडुन रक्कम रुपये 1204800.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
