{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "2179/2/अ/1/ब2/267/268/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसंकेत संतोषकुमार दोशी ,सुरजकुमार संतोषकुमार दोशी - - -रा. माळशिरस(खाता क्रमांक4405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2179/2/अ/1/ब2/267/268/1, बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिनंदन पोपट देशमाने ,रोहिणी वैभव देशमाने - - -, (खाता क्रमांक :-47104)गट/सर्व्हे क्रमांक 2179/2/अ/1/ब2/267/268/1 बिगरशेती क्षेत्र 3.5697 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1221 दिनांक 23/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.खुली जागा यांसी लांबी दक्षिण-उत्तर पूर्व बाजू 23.17 मी.व पश्चिम बाजू 26.67 मी.आणि रुंदी पूर्व-पश्चिम दक्षिण बाजू 15.24 मी.व उत्तर बाजू 13.41 मी.आहे यांसी वागणूक पूर्वे कडून व दक्षिणे कडून समाईक कॉलनी रोडने करणेची आहे.समाईक कॉलनी रोड मधून जाणे-येणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
