{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:30:11Z",
  "surveys": [
    "818/5",
    "913/1",
    "913/2",
    "930/2/ब",
    "932"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : देशमुख पट्टा वि.का.स.सेवा संस्था मर्या,कचरेवाडी\nलिहुन घेणार : बाळासो सावळा देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक 932,913/1,913/2,818/5 व 930/2/ब वर फेरफार क्रमांक 18927 ने घेतलेला बोजा दिनांक 05/07/2023 रोजी देशमुखपट्टा विकास सोसा कचरेवाडी चा बाळासाहेब सावळा देशमुख यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकार केला.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
