{
  "village_code": "273000070372600000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21570,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:02:47Z",
  "surveys": [
    "1384",
    "1498/1/अ",
    "1498/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक माळशिरस शाखा\nगहाणखत लिहुन देणार : दत्ताञय नामदेव खरात ,दत्तात्रय नामदेव खरात रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3650-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1384, 1498/1/अ, 1498/1/ब/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताञय नामदेव खरात ,दत्तात्रय नामदेव खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 253000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन तानाजी करकटे"
}
