{
  "village_code": "273000070372630000",
  "village_name": "विजयवाडी",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:41:44Z",
  "surveys": [
    "75/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : रामा शंकर वाघमोडे रा. विजयवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5723-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा शंकर वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू मार्कंडी कोगुरवार"
}
