{
  "village_code": "273000070372640000",
  "village_name": "खुडूस",
  "taluka_name": "माळशिरस",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 12002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:22Z",
  "surveys": [
    "90/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:- शकुर इसमाइल पटेल\nलिहुन घेणार : - लालासो बाबूराव भोसले\nग नं 90/2/ब क्षेत्र 1.86 हे आर, पो ख 0.23 आर, आकार 2.65 रु पै सदर जमीनीपैकी माझे हिश्याचे क्षेत्र 1.61 हे आर, पो ख 0.23 आर क्षेत्रापैकी क्षेत्र 0.13.50 हे आर खरेदी दिली.\nजाणेयेणेचे रस्त्याचे वहिवाटीचे हक्कासह.\nयांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1861 दिनांक 15/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 585000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन दत्तात्रय पाटील"
}
